हा प्राथमिक Disclaimer मसुदा आहे. वेबसाइट live करण्यापूर्वी बँकेच्या अधिकृत मंजुरीनुसार अंतिम करावा.
वेबसाइटवरील माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. व्याजदर, शुल्क, पात्रता आणि अटी वेळोवेळी बदलू शकतात. कोणताही व्यवहार करण्यापूर्वी संबंधित शाखेकडून लागू माहितीची खात्री करावी.
ही वेबसाइट Internet Banking portal नाही. वेबसाइटवरील कोणत्याही बाह्य दुव्याचा वापर करताना वापरकर्त्याने त्या संकेतस्थळाची सत्यता तपासावी.