स्थानिक विश्वासातून उभी राहिलेली बँक
श्री गजानन महाराज अर्बन को-ऑप. बँक लि. भोकरदन व परिसरातील ग्राहकांना बचत, ठेवी, कर्ज आणि आधुनिक बँकिंग सेवा पुरविते.
बँकेची नोंदणी १६ मार्च १९९५ रोजी झाली आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचा बँकिंग परवाना १८ ऑक्टोबर १९९५ रोजी प्राप्त झाला. बँकेचे उद्घाटन ६ जानेवारी १९९६ रोजी झाले.
आजची बँक
- एकूण शाखा: ५
- एकूण कर्मचारी: ३४
- लेखापरीक्षण वर्ग: अ
- मुख्य कार्यालय: भोकरदन, जिल्हा जालना