श्री गजानन महाराज अर्बन को-ऑप. बँक लि.

बँकिंग सेवा

आधुनिक बँकिंग सेवा

  • RTGS आणि NEFT निधी हस्तांतरण
  • ATM सुविधा
  • UPI व PhonePe सुविधा
  • मोबाईल बँकिंग सुविधा
  • आधार आधारित पैसे जमा सुविधा
  • लॉकर सुविधा
  • सर्व शाखांमध्ये Any Branch Banking सुविधा

मिस्ड कॉल अलर्ट

0794820040 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन खात्यावरील शिल्लक रक्कम पाहता येते.