श्री गजानन महाराज अर्बन को-ऑप. बँक लि.

व्याजदर

ठेवींवरील व्याजदर

कालावधी / प्रकारदर
३० ते ४५ दिवस४.५०%
४६ ते ९० दिवस५.००%
९१ ते १८० दिवस५.५०%
१८१ दिवस ते १ वर्ष६.००%
१३ महिन्यांपेक्षा जास्त ते ३६ महिने७.००%
३७ ते ६० महिने६.५०%
६१ महिने ते १० वर्षे६.००%
रिकरिंग ठेव७.५०%
बचत ठेव३.००%
पिग्मी ठेव३.००%

दाम दुप्पट ठेव योजनेत रक्कम १०८ महिन्यांत दुप्पट होते.

कर्जावरील व्याजदर

कर्ज प्रकारदर
कॅश क्रेडिट कर्ज१२.५०%
घरबांधणी कर्ज१०.००%
मध्यम मुदत कर्ज१४.००%
वाहन कर्ज१२.००%
पगार तारण कर्ज१४.००%
शेती कर्ज१४.००%
सोने तारण कर्ज१२.५०%

व्याजदर बदलू शकतात. अंतिम व्यवहारापूर्वी संबंधित शाखेकडून लागू दराची खात्री करावी.