श्री गजानन महाराज अर्बन को-ऑप. बँक लि.

सुरक्षित बँकिंग

आपली बँकिंग माहिती सुरक्षित ठेवा

  • OTP, ATM PIN, UPI PIN, CVV आणि password कोणालाही सांगू नका.
  • बँक कधीही फोनवर पूर्ण password किंवा PIN विचारत नाही.
  • अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि screen-sharing application install करू नका.
  • संशयास्पद व्यवहार दिसल्यास त्वरित बँकेशी संपर्क साधा.
  • UPI व्यवहारापूर्वी प्राप्तकर्त्याचे नाव आणि रक्कम तपासा.
  • सार्वजनिक संगणक किंवा असुरक्षित Wi-Fi वरून बँकिंग व्यवहार टाळा.